India vs England 2nd Test Live Updates in Marathi Cricket News : यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal) इंग्लंडच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले आहेत. केएल राहुन २ धावांवर माघारी परतल्यानंतर यशस्वीने मोर्चा सांभाळताना अर्धशतक झळकावले आणि संघाला शंभरी पार पोहोचवले आहे. हे पाहून इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स संतापलेला दिसला आणि त्याने यशस्वीसह बाचाबाची केली.