IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

India vs England 2nd Test Marathi News: भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजाने ऐतिहासिक विक्रम केला आहे. त्याने पहिल्या डावात शानदार अर्धशतक झळकावलं आणि विक्रम आपल्या नावावर केला.
Ravindra Jadeja
Ravindra Jadejaesakal
Updated on

India vs England 2nd Test Live Updates in Marathi Cricket News : कर्णधार शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा यांनी इंग्लंडच्या खेळाडूंना रडवले आहे. या दोघांनी कालच्या खेळातील सातत्य कायम राखताना टीम इंडियाला चारशेच्या नजीक पोहोचवले आहे. गिलने कसोटीतील त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची नोंद करताना दीडशतक पूर्ण केले, तर जड्डूनेही अर्धशतक झळकावताना त्याचं प्रसिद्ध तलवार सेलिब्रेशन केलं. याचसोबत त्याने इंग्लंडच्या भूमितील सर्वात मोठ्या विक्रमात प्रवेश केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com