India vs England 2nd Test Live Updates in Marathi Cricket News : भारताने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या सत्रात एक विकेट गमावल्यानंतरही चांगली पकड घेतली आहे. लोकेश राहुल २ धावांवर माघारी परतला असला तरी यशस्वी जैस्वाल व करुण नायर यांनी इंग्लंडला सडेतोड उत्तर दिले. ख्रिस वोक्सने या दोघांनाही माघारी पाठवले होते, परंतु अम्पयारच्या कृपेने ते वाचले.