India vs England 2nd Test Live Updates in Marathi Cricket News : यशस्वी जैस्वालने विक्रमांचा पाऊस पाडला. इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर तो शड्डू ठोकून उभा राहिला आणि त्याने भारताला मजबूत स्थितीत आणले. त्याने ७८वी धाव घेताच ५१ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला गेला.