India vs England 2nd Test Live Updates in Marathi Cricket News : भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालचे बर्मिंगहॅम कसोटीतील शतक थोडक्यात हुकले. लीड्सवर शतकी खेळी केल्यानंतर यशस्वीने दुसऱ्या कसोटीतही इंग्लंडच्या गोलंदाजांना रडवले. त्याची फटकेबाजी कर्णधार बेन स्टोक्सचा पारा चढवणारी होती आणि त्यामुळेच तो त्याला डिवचायलाही गेला. पण, त्याचा यशस्वीच्या खेळीवर काही फरक पडला नाही.