IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Vaibhav Sooryavanshi wicket video against England इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारतीय फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. २०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने अवघ्या पहिल्या सहा षटकांत पाच विकेट्स गमावत नकोसा विक्रम आपल्या नावावर केला.
Vaibhav Sooryavanshi wicket video against England

Vaibhav Sooryavanshi wicket video against England

esakal

Updated on

England vs India, 3rd T20I Marathi Update News : भारतीय संघाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा शरणागती पत्करलेली दिसली. इंग्लंडच्या २०१ धावांचा पाठलाग करताना भारताने पहिल्या ५ षटकांत पाच विकेट्स गमावल्या. अभिषेक शर्मा दुसऱ्या षटकात माघारी परतल्यानंतर पुढील २० चेंडूंत भारताचा निम्मा संघ तंबूत परतला होता. ट्वेंटी-२० क्रिकेटच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच पॉवर प्लेमध्ये पाच विकेट्स गमावल्या... १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची विकेट पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठऱली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com