जो रूटने ४थ्या कसोटीत ऑली पोपसह तिसऱ्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी केली.
भारताने पहिल्या डावात ३५८ धावा केल्या, तर इंग्लंडने तिसऱ्या दिवशी आतापर्यंत ४ बाद ३४९ धावा केल्या आहेत
जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५०+ धावांच्या खेळीत दुसरे स्थान मिळवले (१०४), रिकी पाँटिंग व जॅक कॅलिसला मागे टाकले.