IND vs ENG 5T20I : हर्षित, वरुणची माघार; आता उरले फक्त १३ खेळाडू, पाचव्या मॅचसाठी कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

India predicted playing XI for 5th T20I vs England: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी भारतीय संघ मोठ्या अडचणीत सापडला आहे. हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती या दोघांना हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर पडावे लागले आहे.
India predicted playing XI for 5th T20I vs England

India predicted playing XI for 5th T20I vs England

esakal

Updated on

India only 13 players available for 5th T20I: सर्व प्रयोग करून पाहिले आता त्यासाठीपण पुरेसे खेळाडू टीम इंडियाकडे राहिलेले नाहीत.. इंग्लंडने चौथी ट्वेंटी-२० मॅच जिंकून मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यात चौथ्या सामन्यापूर्वी हर्षित राणा व वरुण चक्रवर्थी या दोघांनी दुखापतीमुळे मालिकेतूनच माघार घेतली. आता शनिवारी होणाऱ्या पाचव्या सामन्यात प्लेइंग इलेव्हन निवडण्यासाठी टीम इंडियाकडे १३ खेळाडूंचेच पर्याय राहिले आहे. शेवटचा सामना जिंकून उतरेली इभ्रत वाचवण्यासाठी भारतीय संघाला अंतिम ११मध्ये बदल करावेच लागतील. १३ खेळाडूंपैकी कोणाला संधी मिळेल?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com