IND vs ENG 5th Test: अर्ध्या तासात टीम इंडिया ऑल आऊट! Gus Atkinson च्या पाच विकेट्स अन् पाहुण्यांची दाणादाण

India vs England 5th Test Marathi Cricket News : ओव्हलवर सुरु असलेल्या पाचव्या कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव २२४ धावांत आटोपला. विशेष म्हणजे अखेरच्या चार विकेट्स अवघ्या अर्ध्या तासात कोसळल्या.
India vs England 5th Test Marathi News
India vs England 5th Test Marathi Newsesakal
Updated on
Summary
  • इंग्लंडच्या अॅटकिन्सनने ५ विकेट्स घेत भारताचा डाव २२४ धावांत संपवला.

  • करुण नायरने संयमी फलंदाजी करत ५७ धावांची महत्त्वाची खेळी केली.

  • शुभमन गिल रनआऊट, यशस्वी-जडेजा स्वस्तात बाद – टॉप ऑर्डर पुन्हा अपयशी.

England vs India, 5th Test at London Marathi Live Cricket Score: भारत-इंग्लंडच्या पाचव्या कसोटीच्या पहिल्या डावात यजमानांच्या गोलंदाजांचा दबदबा दिसला. ख्रिस वोक्सला दुखापतीमुळे या सामन्यातून माघार घ्यावी लागल्याने, दुसऱ्या डावात त्यांची चिंता नक्की वाढली आहे. पण, भारताचा पहिला डाव गुंडाळून त्यांनी सध्यातरी संघाला फ्रंटसीटवर बसवले आहे. Gus Atkinson ने पाच विकेट्स घेतल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com