
England vs India, 5th Test at London Marathi Live Cricket Score: यजमान इंग्लंडने पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवलेले दिसले. भारताकडून करुण नायरने ( Karun Nair) दमदार खेळ केला असून त्याचे एका महिलेमुळे लक्ष विचलित झाले होते. त्यामुळे काही काळ सामना थांबवावा लागला होता.