इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत भारताचा निम्मा संघ १२३ धावांत गार
शुभमन गिलने स्वतःच पायावर धोंडा मारून घेतला
साई सुदर्शनची सुंदर खेळी जोश टंगने संपुष्टात आणली
England vs India, 5th Test at London Marathi Live Cricket Score: भारतीय संघ पाचव्या कसोटीत अडचणीत सापडलेला दिसतोय आणि इंग्लंडने निम्मा संघ १२३ धावांवर माघारी पाठवला आहे. टी ब्रेकनंतर जोश टंगच्या ( Josh Tongue) च्या भन्नाट चेंडूवर साई सुदर्शन व रवींद्र जडेजा सारख्या प्रकारे बाद झाले. असे असले तरी टीम इंडियाने ४७ वर्षांपूर्वीचा स्वतःचाच विक्रम मोडला.