IND vs ENG: इंग्लंडने भारताविरुद्ध दाखवली मोठी हिंमत! एकदिवस आधीच जाहीर केली पहिल्या T20I साठी Playing XI

England Playing XI for 1st T20I against India: भारत आणि इंग्लंड संघात बुधवारी कोलकातामध्ये पहिला टी२० सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने एकदिवस आधीच प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.
England Playing XI
England Playing XISakal
Updated on

इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात बुधवारपासून इंग्लंडला भारताविरुद्ध पाच सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकातामधील इडन गार्डन्स स्टडियमवर खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडने एक दिवस आधीच प्लेइंग इलेव्हनही जाहीर केली आहे.

England Playing XI
IND vs ENG T20 Series: संघ, वेळापत्रक, ठिकाण, कुठे पाहाता येतील सामने? सर्वकाही एका क्लिकवर
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com