India vs England T20 World Cup Semi Final Marathi
esakal
T20 World Cup India vs England Semi Final Marathi Cricket News: भारत आणि इंग्लंड यांच्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचा उपांत्य फेरीचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जातोय. इंग्लंडने त्यांच्या गटात अव्वल स्थान पटकावून उपांत्य फेरीत पोहोचला आहे, तर भारतीय संघाचा इथपर्यंतचा प्रवास काही खास राहिलेला नाही. तरीही यजमान म्हणून भारतीय संघ विजयाचा फेव्हरिट मानला जातोय.