

When and Where to Watch IND vs ENG 3rd T20I Live?
esakal
When and Where to Watch IND vs ENG 3rd T20I Live?: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात सध्या पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू असून आज (७ जुलै) मालिकेतील तिसरा सामना नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळवला जाणार आहे.
मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने भारताचा चार विकेट्सनी पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. त्यामुळे मालिकेत पुनरागमन करण्यासाठी टीम इंडियासाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.