IND vs IND A: इथे, गौतम गंभीर भारतात परतला अन् तिथे टीम इंडियाचे खेळाडू काळी फित बांधून मैदानावर आले; नेमकं कारण काय?

Team India Observes Silence, Wears Black Armbands : भारत विरुद्ध भारत A सराव सामन्यादरम्यान (Beckenham, UK) भारतीय संघातील खेळाडू दंडावर काळी फित बांधून सामना खेळायला उतरले. त्याचबरोबर एक मिनिटाचं मौन पाळून अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
Team India player Wears Black Armbands
Team India player Wears Black Armbands esakal
Updated on

Why did Team India wear black armbands in practice match 2025? यजमान इंग्लंडचा कसोटी मालिकेत सामना करण्यापूर्वी भारतीय संघ आजपासून भारत अ विरुद्ध शेवटचा सराव सामना खेळायला मैदानावर उतरले. या सराव सामन्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला तातडीने भारतात परतावे लागले आणि त्याचवेळी मैदानावर खेळाडू दंडावर काळी फित बांधून आल्याने सुरुवातीला सर्वांना आश्चर्य वाटले. गौतम गंभीरच्या मायदेशात परतण्याचे आणि खेळाडूंच्या काळी फित बांधण्यामागचे कारण समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com