IND vs IRE 2nd T20I : वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... भारतीय संघात दोन खेळाडूंचे पदार्पण; कोण आहेत ते? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

Ireland vs India, 2nd T20I Marathi Cricket News: भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यासाठी भारतीय संघाने दोन नव्या चेहऱ्यांवर विश्वास दाखवला आहे. युवा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव आणि अष्टपैलू सूर्यांश शेडगे यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आहे.
Vaibhav Sooryavanshi family struggle and success

Vaibhav Sooryavanshi family struggle and success

esakal

Updated on

Ireland vs India, 2nd T20I Marathi Cricket Update: भारत-आयर्लंड, यांच्यातला दुसरा सामना आज होतोय. कर्णधार म्हणून पदार्पणाच्या सामन्यात श्रेयस अय्यरला हार पत्करावी लागली आणि त्यामुळे टीम इंडियाची सलग १२ ट्वेंटी-२० मालिका जिंकण्याची मालिका खंडित झाली. पण, दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका बरोबरीत रोखण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. अशात वैभव सूर्यवंशीला ( Vaibhav Sooryavanshi) पदार्पणाची संधी मिळणार का? हा खरा प्रश्न होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com