IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Shreyas Iyer reaction after India defeat: आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताचा धक्कादायक पराभव झाला आणि त्याचबरोबर भारताची ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित झाली. कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर श्रेयस अय्यरने संघाच्या चुकांवर स्पष्टपणे भाष्य केले.
Shreyas Iyer reflected on the team's defeat to Ireland,

Shreyas Iyer reflected on the team's defeat to Ireland,

esakal

Updated on

Why India lost to Ireland in the first T20I? विश्वविजेता भारतीय संघ दुबळ्या आयर्लंडकडून हरला... यावर कुणाचा विश्वास बसेल? पण, होय शुक्रवारी बेलफास्ट येथील पहिल्याच ट्वेंटी-२०त भारताला हार पत्करावी लागली आणि आयर्लंडविरुद्ध ११ आंतरराष्ट्रीय सामन्यांची अपराजित मालिका खंडीत झाली. २०२३ नंतर भारतीय संघाला प्रथमच ट्वेंटी-२० मालिका आता जिंकता येणार नाही. भारत-आयर्लंड यांच्यातला दुसरा सामना रविवारी होणार आहे आणि त्यात भारतीय संघ चुका सुधारण्याचा नक्की प्रयत्न करतील. पण, पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) काय म्हणाला ते वाचा..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com