

INDIA BEAT NEW ZEALAND BY 4 WICKETS
esakal
INDIA BEAT NEW ZEALAND BY 4 WICKETS: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने चार विकेट्सने विजय मिळवला. भारताने प्रथम न्यूझीलंड संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद २२५ धावांचा मोठा डोंगर उभा केला.
त्यामुळे भारतीय संघासमोर विजयासाठी २२६ धावांचं मोठं लक्ष्य होतं. न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने फलंदाजीमध्ये मोठी फटकेबाजी करत ४० चेंडूंत नाबाद ८२ धावा केल्या. त्याला फिन अॅलनने ४५, तर बेव्हन जेकब्सने ३१ धावा करत चांगली साथ दिली.