IND vs NZ: पहिल्या कसोटीत कोण IN अन् कोण OUT? शुभमन गिलच्या Playing XI मध्ये बुमराह, पंत, जुरेल कोणाला संधी? कशी असेल भारताची Playing XI

India vs New Zealand 1st Test: Predicted Playing XI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १९ नोव्हेंबरपासून पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार असून जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार का, याकडे लक्ष असेल. पाहा भारताची संभाव्य.
India vs New Zealand 1st Test: Predicted Playing XI:

India vs New Zealand 1st Test: Predicted Playing XI:

esakal

Updated on: 

India vs New Zealand 1st Test: Predicted Playing XI: भारतीय संघाने न्यूझीलंड दौऱ्यावर टी-२० मालिका आणि वनडे मालिका आपल्या नावावर केली. आता भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्यांदाच कसोटी मालिकेत न्यूझीलंडशी भिडणार आहे. हे दोन्ही संघ पुन्हा एकदा मैदानावर आमनेसामने येणार आहेत, मात्र आता पांढऱ्या जर्सीमध्ये. भारतीय संघासाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारतीय संघाला जर जागा मिळवायची असेल, तर या मालिकेत संघाला विजय मिळवणं महत्त्वाचं असणार आहे. परंतु कसोटी मालिकेचा पहिला सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार आहे? तसेच पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असणार आहे, हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...