IND vs NZ 2nd ODI Live : शुभमन गिल गोल्डन डक, विराट ७ धावांवर बाद... तरीही किंग कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; २२ चेंडूंत बरंच काही घडलं

New Zealand vs India, 2nd ODI Marathi Cricket News: शुभमन गिल दुसऱ्या वनडेत गोल्डन डकवर बाद, तर विराट कोहली केवळ ७ धावा करून माघारी परतला. मात्र, या छोट्याशा खेळीत कोहलीने रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला.
Virat Kohli breaks Ricky Ponting record against New Zealand

Virat Kohli Breaks Ricky Ponting’s Record, Becomes Highest ODI Run-Scorer Against New Zealand

Updated on: 

Virat Kohli breaks Ricky Ponting record against New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टन येथे सुरू असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार शुभमन गिलला भोपळाही फोडता आला नाही. तो गोल्डन डकवर माघारी परतला. त्यानंतर विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती; मात्र त्यालाही केवळ ७ धावा करून बाद व्हावे लागले. पण या छोट्याशा खेळीतही विराटने इतिहास घडवला.

Loading content, please wait...