Prasidh Krishna replaces Akash Deep as concussion substitute
esakal
Prasidh Krishna replaces Akash Deep as concussion substitute: भारताच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमिसनने टाकलेल्या बाऊन्सरचा चेंडू आकाश दीपच्या हेल्मेटवर दोनदा आदळला. एकाच षटकात त्याला दोनदा चेंडू लागला. दुखापत झाल्यानंतरही आकाश दीपने फलंदाजी सुरू ठेवली होती. त्याने ध्रुव जुरेलसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि भारताला फॉलोऑन टाळण्यास मदत केली. मात्र, पुढील सामन्यातील सहभागासाठी तो उपलब्ध राहणार नसल्याचे स्पष्ट झाले.