IND vs NZ 2nd Test Live: लोकेश राहुल 'झोपा' काढतोय! रिषभच्या भरवशावर झेल सोडला अन्...; त्यात भारताचा स्टार खेळाडूने दुखापतीमुळे सोडले मैदान

KL Rahul Rishabh Pant missed catch against Daryl Mitchell : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा मोठी चूक पाहायला मिळाली. डॅरिल मिचेलला बाद करण्याची नामी संधी भारताने गमावली.
India vs New Zealand 2nd Test Day 4

KL Rahul Rishabh Pant missed catch against Daryl Mitchell

esakal

Updated on: 

India vs New Zealand 2nd Test Day 4 highlights Marathi Cricket News: भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीवर मजबूत पकड घेतली. पहिल्या डावात ३५६ धावा केल्यानंतर भारताचा पहिला डाव २४६ धावांवर गुंडाळून न्यूझीलंडने ११० धावांची आघाडी घेतली. त्यानंतर फलंदाजीला पोषक झालेल्या खेळपट्टीवर न्यूझीलंडने वर्चस्व गाजवले. पण, त्यांना भारतीय क्षेत्ररक्षकांनी मदत केली आणि त्याचा फटका आपल्याला बसला.

Loading content, please wait...