IND vs NZ 2nd Test Live: ध्रुव जुरेलने १९८१ सालचा विक्रम मोडला; ५० षटकानंतर जसप्रीत बुमराहला पहिली विकेट...

Dhruv Jurel breaks Syed Kirmani's 1981 record in New Zealand: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ध्रुव जुरेलने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. क्राइस्टचर्चच्या हेगले ओव्हल मैदानावर त्याने ८८ धावांची झुंजार खेळी साकारली.
Dhruv Jurel breaks Syed Kirmani's 1981 record in New Zealand

Dhruv Jurel breaks Syed Kirmani's 1981 record in New Zealand

esakal

Updated on: 

India vs New Zealand 2nd Test Day 3 Marathi Cricket News: ध्रुव जुरेलने ( Dhruv Jurel) भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस गाजवला. ध्रुवने तळाच्या फलंदाजांना सोबत घेऊन भारताची पिछाडी २४० वरून ११० एवढी कमी केली आणि सामन्यात रंगत आणली. न्यूझीलंडला दुसऱ्या डावात २२ धावांवर धक्का देताना जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) ५० षटकांचा विकेटचा दुष्काळ संपवला.

Loading content, please wait...