Gurnoor Brar and Tom Blundell exchanged words on the field
esakal
New Zealand vs India, 2nd Test Marathi Live Score : आकाश दीपच्या भेदक माऱ्यासमोर किवी फलंदाजांनी दुसऱ्या दिवशी हार पत्करली होती, परंतु भारतीय क्षेत्ररक्षकांनीच त्याला ठेंगा दाखवला. एक नव्हे तर तीन सोपे झेल भारतीय खेळाडूंकडून सुटले. देवदत्त पडिक्कलने ( Devdutta Padikkal) स्लिपमध्ये सोपा झेल टाकला आणि गुरनूर ब्रारनेही न्यूझीलंडचा सेट फलंदाज टॉम ब्लंडलचा झेल सोडून भारताच्या अडचणी वाढवल्या होत्या.