IND vs NZ 2nd Test Live: मोहम्मद सिराज 'बाकावरच'; भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये थक्क करणारा बदल; वाचा कोण IN, कोण OUT

India vs New Zealand 2nd Test Playing XI announcement : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला क्राइस्टचर्चच्या हेगली ओव्हल मैदानावर सुरुवात होत आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला आहे.
India vs New Zealand 2nd Test | Gurnoor Brar Dedut

Jasprit Bumrah hands Gurnoor Brar his Test cap ahead of India's second Test against New Zealand

Updated on: 

New Zealand vs India, 2nd Test Marathi Live Score : भारताने ट्वेंटी-२० मालिका ३-२, वन डे मालिका ३-१ ने जिंकली आणि आता, कसोटी मालिका खिशात टाकण्याची वेळ आली आहे. वेलिंग्टन कसोटीमध्ये वर्चस्व गाजवल्यानंतर भारत मोठ्या आत्मविश्वासाने क्राईस्टचर्च येथे उतरेल. विशेष म्हणजे, गेल्या १० वर्षांत केवळ दोनच २ सामन्यांच्या कसोटी मालिका ०-० अशा बरोबरीत संपल्या आहेत. २०२२-२३ मध्ये न्यूझीलंडची पाकिस्तानमधील मालिका आणि २०२१ मध्ये श्रीलंकेचा वेस्ट इंडिज दौरा ०-० असा सुटला होता. पण, दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये काय बदल करतो याची उत्सुकता होती.

Loading content, please wait...