IND vs NZ 2nd Test Live: आज खरंच गरज नव्हती! रिषभ पंतच्या घाईने भारताला आणखी अडचणीत आणले; विक्रम नोंदवला, पण...

IND vs NZ 2nd Test Day 2 Marathi Cricket News: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात रिषभ पंतने ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला.मात्र, हा विक्रम साजरा करण्याचा आनंद भारतीय चाहत्यांना फार काळ घेता आला नाही.
India vs New Zealand 2nd Test | Day 2

Rishabh Pant celebrates his WTC sixes record before departing for 23 as India struggle

esakal

Updated on: 

New Zealand vs India, 2nd Test Marathi Live Score : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलचा संघ संकटात सापडला आहे. पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वाल माघारी परतल्यानंतर देवदत्त पडिक्कल व शुभमग गिल यांनीही निराश केले. रिषभ पंतने ( Rishabh Pant ) ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर करून थोडासा धीर दिला, परंतु त्याने घाईघाईत विकेट गमावली आणि भारताच्या अडचणी आणखी वाढल्या.

Loading content, please wait...