IND vs NZ 2nd Test live weather updates from Christchurch
esakal
Christchurch weather forecast for India vs New Zealand 2nd Test: भारतीय खेळाडूंनी क्राईस्टचर्च कसोटीपूर्वी ऑप्शनल सराव सत्र पार पडले. जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अंशूल कंबोज आणि आकाश दीप यांनी सराव सत्रात सहभाग घेतला नाही. पण, गुरनूर ब्रार व मोहम्मद सिराज हे घाम गाळताना दिसले. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळेल हे निश्चित आहे. पण, तो बदल नेमका काय असेल हे उद्या पहाटेच कळेच. मात्र, पहाटे मॅच पाहायला उठण्यापूर्वी क्राईस्टचर्च येथून महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत.