IND vs NZ 2nd Test: विजयाचा 'घास' गेला, आता भारत-न्यूझीलंड दुसरा सामना केव्हा? करो वा मरो मॅच कुठे Live दिसणार?

India vs New Zealand 2nd Test date and time 2026: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी अनिर्णित राहिल्यामुळे भारतीय चाहत्यांची मोठी निराशा झाली. आता भारतीय संघासमोर दुसऱ्या कसोटीत विजय मिळवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
India vs New Zealand 2nd Test date and time 2026

IND vs NZ 2nd Test: When And Where Will The Next Match Be Played? Check Date, Time And Live Streaming Details

esakal

Updated on: 

Where to watch India vs New Zealand 2nd Test live? भारतीय संघाला वेलिंग्टनवर १९६८ पासून कसोटी सामना जिंकता आलेला नाही. वेलिंग्टन भारतासाठी नेहमी अनलकी राहिला आहे. २००९ मध्ये विजयापासून आपण दोन विकेट्स दूर राहिलो होतो. त्यानंतर २०१४ मध्ये न्यूझीलंडने ५ बाद ९४ वरून ८ बाद ६८० धावांवर डाव घोषित केला, या सामन्यात विराटने ब्रेंडन मॅक्युलमने झेल टाकला होता आणि आता भारताला पाच विकेट्समुळे विजयाने हुलकावणी दिली. भारतीय संघाने विजयाची संधी गमावल्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलचे गणित बिघडले आहे आणि आता दुसऱ्या कसोटीत विजयाशिवाय आपल्याकडे पर्याय राहिलेला नाही. अशा परिस्थिती IND vs NZ 2nd Test कुठे होणार, किती वाजता पाहता येणार आणि कुठे Live दिसणार?

Loading content, please wait...