IND vs NZ 3rd ODI Live : भारत-न्यूझीलंड सामन्याचा निकाल निश्चित झाला, पावसाने यजमानांना वाचवले; नेमकी काय घोषणा झाली?

India vs New Zealand 3rd ODI officially called off due to rain : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या वन डे सामन्याबाबत अखेर अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
India vs New Zealand 3rd ODI officially called off due to rain

India vs New Zealand 3rd ODI officially called off due to rain

esakal

Updated on: 

New Zealand vs India 3rd ODI Marathi Cricket News : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या वन डे सामन्याबाबत अखेर अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हॅमिल्टनमध्ये पावसाने पुन्हा एकदा खेळाचा खोळंबा केला आणि अखेर पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली आहे. सामना रद्द झाल्याने यजमान न्यूझीलंडला मालिका वाचवण्याची आणखी एक संधी मिळाली. भारताने हा सामना जिंकला असता तर त्यांनी मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली असती अन् २०१९ नंतर न्यूझीलंड घरच्या मैदानावर पहिली वन डे मालिका हरले असते.

Loading content, please wait...