IND vs NZ 3rd ODI: 'चेस मास्टर' विराट कोहली लढला अन् विश्वविक्रमी सेंच्युरीही ठोकली; मालिका विजयासाठी भारताच्या आशा जिवंत

Virat Kohli Century : न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या वनडेत विराट कोहलीने शतकी खेळी केली आहे. त्याच्या शतकामुळे भारताचे या सामन्यातील आशाही जिवंत राहिल्या आहेत.
Virat Kohli | India vs New Zealand 3rd ODI

Virat Kohli | India vs New Zealand 3rd ODI

Sakal

Updated on

Virat Kohli 54th ODI Century Record: भारत आणि न्यूझीलंड संघात इंदोरमधील होळकर क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीने शतकी खेळी केली आहे. मालिकेच्या निकालाच्या दृष्टीने हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.

मात्र तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी वर्चस्व ठेवले आहे. मात्र विराटच्या (Virat Kohli) शतकाने भारताच्या आशा मात्र जिवंत ठेवल्या आहेत. त्याने या शतकासह त्याला चेस मास्टर का म्हणतात, हे देखील दाखवून दिले आहे.

<div class="paragraphs"><p>Virat Kohli | India vs New Zealand 3rd ODI</p></div>
IND vs NZ, 3rd ODI: विराट कोहलीच्या अर्धशतकाआधीच न्यूझीलंडच्या कर्णधाराने अचानक का सोडलं मैदान? जाणून घ्या
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com