Michael Bracewell | India vs New Zealand 3rd ODI
Sakal
Cricket
IND vs NZ, 3rd ODI: विराट कोहलीच्या अर्धशतकाआधीच न्यूझीलंडच्या कर्णधाराने अचानक का सोडलं मैदान? जाणून घ्या
Why New Zealand Captain Michael Bracewell Left the Field: न्यूझीलंडने तिसऱ्या वनडे सामन्यात भारतासमोर ३३८ धावांचे लक्ष्य ठेवले. यावेळी भारतीय संघ फलंदाजी करत असताना न्यूझीलंडचा कर्णधार मायकल ब्रेसवेलला अचानक मैदान सोडावे लागले.
Why New Zealand Captain Michael Bracewell Left the Field: भारत आणि न्यूझीलंड संघात वनडे मालिकेतील तिसरा सामना इंदोरमधील होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या निर्णायक सामन्यात भारतासमोर न्यूझीलंडने ३३८धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग भारतीय संघ करत असताना न्यूझीलंडचा कर्णधार मायकल ब्रेसवेल अचानक मैदानातून बाहेर गेला.

