IND vs NZ 3rd T20I Live: भारतीय संघाने टॉस जिंकला... प्लेइंग इलेव्हनमध्ये बघा कोणता बदल केला, किवींच्या संघात ३ बदल

India vs New Zealand 3rd T20I Marathi Cricket News: श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने तीन बदल केले.
India vs New Zealand 3rd T20I

India vs New Zealand 3rd T20I

esakal

Updated on: 

New Zealand vs India 3rd T20I Marathi Cricket News: वेलिंग्टनवर सकाळी रिमझिम पाऊस झाला... आता सोसाट्याच्या वाऱ्याने स्टेडियमच्या दिशेने येणाऱ्या प्रेक्षकांना हैराण केलेले पाहायला मिळतेय... भारतीय संघाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतल्याने यजमान न्यूझीलंडवर दडपण आहे आणि आजचा सामना जिंकणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. इशान किशन तिसऱ्या सामन्याला मुकणार असल्याचे आधीच स्पष्ट असल्याने वैभव सूर्यवंशीचे संघातील स्थान निश्चित आहे. पण, भुवनेश्वर कुमारच्या कामगिरीने संघाची डोकेदुखी वाढवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com