IND vs NZ 3rd T20I: इशान किशन तिसऱ्या सामन्यात खेळणार का? BCCI चे अपडेट्स, वैभव सूर्यवंशी पुन्हा बाकावर?Playing XI मध्ये प्रयोग

India vs New Zealand 3rd T20I Ishan Kishan injury update: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील तिसऱ्या लढतीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
India vs New Zealand 3rd T20I Ishan Kishan injury update

India vs New Zealand 3rd T20I Ishan Kishan injury update

Updated on: 

India predicted playing XI for third T20I against New Zealand: भारत-न्यूझीलंड यांच्यातला तिसरा ट्वेंटी-२० सामना मंगळवारी होणार आहे आणि या सामन्यासाठी दोन्ही संघ वेलिंग्टन येथे दाखल झाले आहेत. मालिकेतील पहिल्या सामन्यात दुखापत झाल्याने इशान किशनला दुसऱ्या सामन्यातून माघार घ्यावी लागली होती आणि आता त्याच्या तिसऱ्या सामन्यातील उपलब्धतेबाबत महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत. बीसीसीआयने पोस्ट करून ही माहिती दिली आहे आणि त्यातून वैभव सूर्यवंशीला ( Vaibhav Sooryavanshi) आणखी एक संधी मिळेल का, याचीही स्पष्टता मिळाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com