Only Yuvraj Singh Ahead as Abhishek Sharma Creates History with 14-Ball Fifty
esakal
India vs New Zealand 3rd T20I Marathi Cricket Update: पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनची विकेट गमावल्यानंतर टीम इंडियाने केलेले कमबॅक सर्वांना थक्क करणारे राहिले. इशान किशन ( Ishan Kishan) आणि अभिषेक शर्मा ( Abhishek Sharma) यांनी १८ चेंडूंत अर्धशतकीय भागीदारी केली. पण, ही मॅच अभिषेकसाठी खास ठरली. त्याने १४ चेंडूंत अर्धशतक झळकावताना हार्दिक पांड्याचा विक्रम मोडला.