IND vs NZ 4th ODI Live: W,W,W! रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर OUT; भारताने शून्य धावांत गमावले ३ शिलेदार, मॅट हेन्रीचा कहर

MATT HENRY’S TRIPLE-WICKET MAIDEN LEAVES INDIA AT 0/3: चौथ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर ३३४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पण भारताने पहिल्याच षटकात ३ विकेट्स गमावल्या. त्यामुळे नकोसा विक्रमही भारताने केला आहे.
MATT HENRY’S TRIPLE-WICKET MAIDEN LEAVES INDIA AT 0/3 | India vs New Zealand

MATT HENRY’S TRIPLE-WICKET MAIDEN LEAVES INDIA AT 0/3 | India vs New Zealand

Sakal

Updated on: 

New Zealand vs India 4th ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वनडे मालिका सुरू असून चौथा सामना माउंट मौंगानुई येथे सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर ३३४ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. पण या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. भारताने पहिल्याच षटकात तब्बल ३ विकेट्स गमावल्या आहेत.

MATT HENRY’S TRIPLE-WICKET MAIDEN LEAVES INDIA AT 0/3 | India vs New Zealand
IND vs NZ 4th ODI Live: रोहित शर्माची 'चूक' महागात पडली! विल यंगचे शतक अन् न्यूझीलंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य
Loading content, please wait...