Will Young celebrates his century against India in the fourth ODI after surviving two early dropped catches by Rohit Sharma and Ishan Kishan
esakal
India vs New Zealand 4th ODI Marathi Cricket News : रोहित शर्माने टाकलेले तीन झेल, हा आजच्या सामन्यातील चर्चेचा विषय ठरतोय. भारत-न्यूझीलंड चौथ्या वन डे विल यंगच्या ( Will Young) शतकाने भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली. याच यंगचा ५ धावांवर असताना रोहित व इशान किशन यांनी सलग दोन चेंडूवर झेल टाकला होता. त्याचा फायदा उचलून किवी फलंदाजाने शतक ठोकले आणि भारतासमोर तगडे आव्हान उभे केले.