IND vs NZ 4th ODI : शुभमन गिल, केएल राहुल OUT, मग रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार? श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताची Playing XI

India likely playing XI for 4th ODI against New Zealand: शुभमन गिल आणि केएल राहुलच्या अनुपस्थितीत रोहित शर्मासोबत सलामीला कोण उतरणार? श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात मोठे बदल होणार आहेत. भारत-न्यूझीलंड यांच्यातला चौथा सामना शुक्रवारी होणार आहे.
India playing XI under Shreyas Iyer against New Zealand 4th ODI

India playing XI under Shreyas Iyer against New Zealand 4th ODI

esakal

Updated on: 

India playing XI under Shreyas Iyer against New Zealand 4th ODI : भारत-न्यूझीलंड यांच्यातला तिसरा वन डे सामना पावसामुळे रद्द झाला आणि त्यामुळे भारतीय संघाला मालिका विजयासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. पण, तिसऱ्या वन डेनंतर कर्णधार शुभमन गिल, लोकेश राहुल व अंशुल कंबोज हे कसोटी मालिकेच्या तयारीसाठी वन डे संघातून रिलीज झाले. भारताला उर्वरित दोन वन डे सामन्यांत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळावे लागणार आहे आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळणार आहे.

Loading content, please wait...