

IND vs NZ 5th T20I
esakal
IND VS NZ 5TH T20I PLAYING XI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील आज शेवटचा सामना खेळवला जात आहे. भारतीय संघाने सुरुवातीचे सलग तीन सामने जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती.
मात्र, चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ८७ धावांनी पराभव केला. त्यामुळे भारतीय संघाचा सलग विजयाचा सिलसिला थांबला. आता शेवटचा सामना जिंकून मालिका ४-१ ने जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे.