IND vs NZ 5th T20I: भारत-न्यूझीलंड पाचवा सामना किती वाजता सुरू होणार? फ्रीमध्ये कुठे पाहता येणार? जाणून घ्या डिटेल्स

IND vs NZ 5th T20I Live Streaming: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा आणि अंतिम टी-२० सामना आज हॅमिल्टनमध्ये होणार आहे. सामना दुपारी १२:३० वाजता सुरू होईल, तर टॉस १२ वाजता होणार आहे. फ्रीमध्ये सामना कुठे पाहता येणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती.
IND vs NZ 5th T20I Live Streaming

IND vs NZ 5th T20I Live Streaming

esakal

Updated on: 

हॅमिल्टन : भारतीय संघ व्यवस्थापनाचा प्रस्थापित खेळाडूंवरील विश्वास कायम असला, तरी ऑकलंडमधील दारुण पराभवानंतर आज रविवारी येथे न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यासाठी राखीव खेळाडूंना संधी देण्याचा विचार केला जाऊ शकतो.

Loading content, please wait...