Sanju Samson highest individual score in T20 World Cup final history
esakal
Sanju Samson highest score in T20 World Cup final 89 : संजू सॅमसनने सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले... ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य व फायनलमध्ये अर्धशतक झळकावणारा तो शाहिद आफ्रिदी व विराट कोहली याच्यानंतर तिसरा फलंदाज ठरला. पण, त्याने आज विराट कोहलीचा एक मोठा विक्रम मोडला. शिवाय फायनलमध्ये ८९ धावांची खेळी करून त्याने वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला.