Virat Kohli Video: आऊट आहे का? ईश सोधीने क्रिज सोडताच विराटने केलं रनआऊट, पण अंपायरने...

Virat Kohli's funny run-out attempt : मुंबईत सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत विराट कोहलीने ईश सोधीला रनआऊट करण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा काय घडलं पाहा व्हिडिओमध्ये.
Virat Kohli's funny run-out attempt | India vs New Zealand 3rd test at Mumbai
Virat Kohli's funny run-out attempt | India vs New Zealand 3rd test at MumbaiSakal
Updated on

India vs New Zealand 3rd Test: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने नेहमीच मैदानात असताना सक्रिय असतो. तो काही ना काही मैदानात करत असतो, कधी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो, तर कधी मैदानावर मस्ती करताना दिसतो.

अशाचप्रकारे तो भारत आणि न्यूझीलंड संघात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या कसोटीत मस्ती करताना दिसला आहे. शुक्रवारी हा सामना सुरू झाला आहे.

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र १८७ धावांवरच त्यांनी ६ विकेट्स गमावल्या होत्या. पण एक बाजू अर्धशतक करणाऱ्या डॅरिल मिचेलने सांभाळलेली होती. त्याच्यासोबत ७ व्या विकेटसाठी ईश सोधी भागीदारी करत होता.

Virat Kohli's funny run-out attempt | India vs New Zealand 3rd test at Mumbai
IND vs NZ: 'ट्वेंटी-२०मुळे बचावात्मक खेळाचे तंत्र कमी झालेय' मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने व्यक्त केलं स्पष्ट मत
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com