IND vs NZ, Final: हा फिलिप्स वेडा माणूस आहे! आता तर हवेत मागे उडी मारून पकडलाय शुभमन गिलचा कॅच; रोहित शर्माचं शतक हुकलं

Glenn Phillips' Stunning Catch: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही ग्लेन फिलिफ्सची अफलातून फिल्डिंग पाहायला मिळाली. त्याने हवेत उडी मारत शुभमन गिलचा अविश्वसनीय झेल घेतला. त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
Glenn Phillips | India vs New Zealand | Champions Trophy 2025 Final
Glenn Phillips | India vs New Zealand | Champions Trophy 2025 FinalSakal
Updated on

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा न्यूझीलंडचा अष्टपैलू ग्लेन फिलिप्सने त्याच्या क्षेत्ररक्षणाने गाजवली आहे. त्याने संपूर्ण स्पर्धेत अनेक अफलातून झेल घेतले आहेत. त्याच्या याच शानदार क्षेत्ररक्षणाचा प्रत्येय भारताविरुद्ध सुरू असलेल्या अंतिम सामन्यातही आला आहे.

रविवारी (९ मार्च) दुबईमध्ये न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात अंतिम सामना होत आहे. या सामन्यात भारताने सुरुवात चांगली केली होती. पण नंतर न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी त्यांच्या संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले.

Glenn Phillips | India vs New Zealand | Champions Trophy 2025 Final
IND vs NZ Champions Trophy Final: भारतीय संघाचे पारडे जड, तरीही न्यूझीलंडला कमी लेखता येणार नाही; रवी शास्री
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com