

IND vs NZ ODI
esakal
IND VS NZ ODI SERIES 2026: भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. हा दौरा मोठा असणार आहे, ज्यामध्ये ५ टी-२० सामने खेळवले जात आहेत. त्यापैकी ४ सामने खेळवले गेले आहेत आणि शेवटचा सामना बाकी आहे.
मात्र, त्यानंतर लगेचच भारतीय संघाची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. आणि त्याबाबत मोठी अपडेट आता समोर आली आहे. भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे, ज्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.