IND VS NZ: गिलला विश्रांती, श्रेयसकडे कर्णधारपद? न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या २ वनडेंमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता; कारणही आलं समोर

SHREYAS IYER CAPTAIN LAST TWO ODIs: न्यूझीलंड दौऱ्यात भारताला पाच वनडे आणि त्यानंतर कसोटी मालिका खेळायची आहे. १५ नोव्हेंबरला अखेरचा वनडे आणि १९ नोव्हेंबरला पहिली कसोटी असल्याने गिलसह काही प्रमुख खेळाडूंना अखेरच्या दोन वनडेत विश्रांती दिली जाऊ शकते.
SHREYAS IYER CAPTAIN LAST TWO ODIs

SHREYAS IYER CAPTAIN LAST TWO ODIs

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी दौऱ्यासाठी तीन संघ (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) लवकरच निवडले जाणार आहेत. त्यासाठी कसोटी संघात वेगवान गोलंदाज आकाश दीपचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. ‘लोअर बॅक’चे स्नायू दुखावल्यामुळे आकाश दीप सात महिने क्रिकेटपासून दूर होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com