IND vs NZ: भारताविरुद्ध कसोटी मालिकेआधी न्यूझीलंडला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडू संघाबाहेर; बदली खेळाडूची घोषणा

India New Zealand Test series: भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेआधी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी अष्टपैलू मिचेल सँटनर हाताच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला आहे. बदली खेळाडूची घोषणा करण्यात आली आहे.
India New Zealand Test series

India New Zealand Test series

esakal

Updated on: 

India New Zealand Test series: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ)यांच्यात लवकरच दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. मात्र, ही मालिका सुरू होण्याआधीच न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.

संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू मिचेल सँटनर दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी न्यूझीलंडने दुसऱ्या खेळाडूची निवड केली आहे.

Loading content, please wait...