IND vs PAK: भारत पाकिस्तान महामुकाबला! वैभव सूर्यवंशीसह कोणाला मिळाली संघात जागा? पाहा पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाची Playing XI, टॉस अन्

India A Playing XI, Full List of Players: रायझिंग स्टार्स आशिया कपमध्ये आज भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ सामना रंगणार आहे. वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मासह भारत अ संघाची Playing XI, टॉस आणि सामन्याचे महत्त्वाचे अपडेट्स जाणून घ्या.
IND vs PAK

IND vs PAK

esakal

Updated on: 

India A Playing XI, Full List of Players: रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेत महत्त्वाचा सामना खेळवला जात आहे. नुकत्याच झालेल्या नेपाळविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने मोठा विजय मिळवला होता.

या सामन्यात भारतीय संघाचा अ कर्णधार तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र यांनी फलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, गोलंदाजांनीही सामन्यात चांगलाच कहर केला.

Loading content, please wait...