IND vs PAK : जय शाह यांचा 'Dhurandhar' प्लान! पाकड्यांना त्यांची जागा दाखवण्याची सोडणार नाही संधी, सामन्यापूर्वीच होणार 'गेम'

Hanumankind to perform at IND vs PAK T20 World Cup ceremony : भारत-पाकिस्तान वर्ल्ड कप सामन्यापूर्वीच वातावरण तापले आहे. या हाय-व्होल्टेज लढतीपूर्वी रंगारंग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून त्यात ‘धुरंधर’ चित्रपटातील गाजलेल्या रॅप गाण्याची प्रस्तुती होणार आहे.
Hanumankind to perform at IND vs PAK T20 World Cup ceremony

Hanumankind to perform at IND vs PAK T20 World Cup ceremony

esakal

Updated on

T20 World Cup India Pakistan opening ceremony update : भारत-पाकिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यापूर्वी वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत. कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या हाय-व्होल्टेज लढतीपूर्वी रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आणि त्यात ‘धुरंधर’ चित्रपटातील रॅप गाण्याची प्रस्तुती होणार आहे. पाकिस्तानमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती आणि त्यातील गाण्यालाही विरोध झाला होता. त्यामुळे आता हेच गाणे सामन्यापूर्वी वाजवले जाणार असल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी IND vs PAK सामन्यापूर्वीच पाकड्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा आखलेला हा डाव असल्याची चर्चा सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com