IND vs PAK Final : सूर्यकुमार यादवने मोहसिन नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास दिला नकार; पाकिस्तानी खेळाडूंची ड्रेसिंग रुममधून बाहेर येण्यास टाळाटाळ, फुल ड्रामा

India vs Pakistan Asia Cup 2025 Final: भारतीय संघाने आशिया चषक २०२५ स्पर्धेच्या फायनलमध्ये रोमहर्षक विजयासह जेतेपदाला गवसणी घातली. भारत-पाकिस्तान यांच्यातल्या वादाने ही स्पर्धा गाजली आणि चषक वितरण सोहळ्यातही वाद झाला...
India Crush Pakistan to Lift Asia Cup 2025 Title

India Crush Pakistan to Lift Asia Cup 2025 Title

esakal

Updated on

India vs Pakistan Asia Cup 2025 Final Marathi News: हस्तांदोलन, ६-०, प्लेन क्रॅश, अर्शदीप सिंगचं उत्तर अन् नंतर आयसीसीची कारवाई... या सर्व प्रकरणामुळे भारत-पाकिस्तान सामने गाजले.. आशिया चषक २०२५ स्पर्धा ही या दोन संघांमुळे जिवंत वाटली आणि वादामुळे फायनलची उत्सुकताही वाढली. आशियाई क्रिकेट परिषदेचे ( ACC) अध्यक्षपद पाकिस्तानच्या मोहसिन नक्वीकडे होते आणि त्यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार नसल्याचे भारतीयांनी आधीच ठऱवले होते. त्यामुळे जेतेपद जिंकल्यानंतर नेमके काय घडते, हे पाहण्यासाठी सारे उत्सुक होते...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com