IND vs PAK T20 WC: जसप्रीत बुमराहला नडला, त्या सैम आयुबचा करेक्ट कार्यक्रम केला! पाकिस्तानने १२ चेंडूंत गमावले ३ फलंदाज

India vs Pakistan T20 World Cup 2026 Marathi News: भारत-पाकिस्तान टी-२० वर्ल्ड कप सामन्यात Jasprit Bumrah याने सुरुवातीलाच पाकिस्तानच्या फलंदाजीला जबर धक्का दिला. अचूक लाईन-लेंथ आणि वेगवान चेंडूंच्या जोरावर त्याने पाकिस्तानी फलंदाजांना बचावात्मक खेळायला भाग पाडले.
Pakistan lose three wickets in just two overs

Pakistan lose three wickets in just two overs

esakal

Updated on

India vs Pakistan T20 World Cup match latest Marathi Update : पाकिस्तानच्या फिरकी रणनितीविरुद्ध भारताने त्यांच्या सर्वोत्तम गोलंदाजांना आणले. हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात पाकिस्तनला धक्का दिल्यानंतर जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) दोन विकेट्स घेऊन करेक्ट कार्यक्रम केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com