IND vs SA 1st T20I: जसप्रीत बुमराहच्या १००व्या विकेटवरून सुरू झालाय वाद... तिसऱ्या अम्पायरच्या चुकीमुळे घडलं सर्व? Video

Jasprit Bumrah 100th T20I wicket controversy : पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात जसप्रीत बुमराहने शतकी विकेट पूर्ण करताच भारतीय चाहत्यांनी जल्लोष केला, पण सोशल मीडियावर लगेचच वाद पेटला. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज बाद झाल्याचा रीप्ले दाखवल्यानंतर अनेकांना वाटलं की हा निर्णय बरोबर नव्हता.
Jasprit Bumrah’s 100th T20I wicket vs South Africa has sparked controversy

Jasprit Bumrah’s 100th T20I wicket vs South Africa has sparked controversy

esakal

Updated on

Umpiring error debate in India vs South Africa 1st T20I match : भारतीय संघाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर १०१ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या समन्यात जसप्रित बुमराहने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० मध्ये १०० विकेट्सचा टप्पा ओलांडून इतिहास रचला. पण, जसप्रीतची ही शंभरावी विकेट्स वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिसऱ्या अम्पायरच्या चुकीमुळे जसप्रीतला ही विकेट्स मिळाल्याचा दावा केला जातोय आणि त्यावरून वाद सुरू झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com